WhatsApp वर लवकरच Message Scheduling फीचर; १० मिनिटांपासून ते दोन आठवड्यांपर्यंत मेसेज पाठवण्याची वेळ आधीच निश्चित करता येणार !
महाराष्ट्रात पेपरफुटी आणि भरती परीक्षांतील गैरप्रकारांना चाप; दोषींना ७ ते १० वर्षे तुरुंगवास, किमान ₹१० कोटी दंडाची शिफारस !
डोंबिवलीकरांना मोठा दिलासा; २६ नोव्हेंबरची MIDC ची २४ तासांची पाणीकपात रद्द, पुढील पाणीबंदी ३ डिसेंबरपासून !