सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वेचा मोठा बदल; ‘अमृत भारत एक्स्प्रेस 3.0’ मध्ये आता AC डबेही !By Kalyan Vaibhav News DeskAugust 25, 20261 Views नवी दिल्ली, २५ ऑगस्ट : भारतीय रेल्वे सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या अमृत भारत एक्स्प्रेसला आता नव्या ‘3.0’ आवृत्तीत आणखी आधुनिक स्वरूप देण्याच्या तयारीत आहे. या…