भारतीय सैन्याकडून स्वदेशी रोबोटिक ‘Param’ Mule ची चाचणी; दुर्गम आणि हिमालयीन भागातील ऑपरेशन्ससाठी मोठी झेप !By administratorMay 19, 2026Updated:May 19, 20265 Views नवी दिल्ली, १९ मे — भारतीय सैन्याने दुर्गम आणि उच्च हिमालयीन भागातील ऑपरेशन्स अधिक सक्षम करण्यासाठी स्वदेशी विकसित करण्यात आलेल्या Robotic mule ‘Param’ ची चाचणी सुरू केली…