कल्याणमध्ये दिवसाढवळ्या ४० लाखांची लूट; आग्रा रोडवर व्यापाऱ्याला मारहाण, थरार CCTV मध्ये कैद !By Kalyan Vaibhav News DeskSeptember 17, 2026 कल्याण, १७ सप्टेंबर : कल्याण पश्चिमेतील वर्दळीच्या आग्रा रोडवर दिवसाढवळ्या एका व्यापाऱ्याकडील तब्बल ₹४० लाखांची रोकड लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १५ सप्टेंबर रोजी दुपारी…