इथेनॉलवर धावणार भारत ? भारत सरकारची E100 इंधनाला मंजुरी; पेट्रोलवरील अवलंबित्व कमी करण्याची मोठी तयारीBy Kalyan Vaibhav News DeskJune 16, 20264 Views नवी दिल्ली, १६ जून : भारताच्या ऊर्जा क्षेत्रात आणि वाहन उद्योगात मोठे परिवर्तन घडवू शकणारा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग…