HAL–Safran चा मोठा करार; ‘अरावली’ हेलिकॉप्टर इंजिन भारतातच विकसित आणि तयार होणार !By Kalyan Vaibhav News DeskAugust 26, 20266 Views बंगळुरू, २६ ऑगस्ट : भारताच्या स्वदेशी एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. Hindustan Aeronautics Limited (HAL) आणि Safran Helicopter Engines यांनी SAFHAL Helicopter…