कल्याण-डोंबिवलीकरांनो, पाणी जपून वापरा! २९ सप्टेंबरला १२ तास पाणीपुरवठा बंद !By Kalyan Vaibhav News DeskSeptember 28, 2026 कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) क्षेत्रातील नागरिकांना मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी १२ तासांच्या पाणीपुरवठा बंदचा सामना करावा लागणार आहे. महानगरपालिकेच्या बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा येथील…