अनंत चतुर्दशीसाठी कल्याण-डोंबिवलीत १,००० पोलिसांचा बंदोबस्त; १४,३६५ घरगुती आणि १८२ सार्वजनिक गणपतींचे विसर्जन !
अनंत चतुर्दशीसाठी कल्याण-डोंबिवलीत १,००० पोलिसांचा बंदोबस्त; १४,३६५ घरगुती आणि १८२ सार्वजनिक गणपतींचे विसर्जन !By Kalyan Vaibhav News DeskSeptember 24, 2026 कल्याण, २४ सप्टेंबर : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली परिसरात गणेश विसर्जनासाठी सुमारे १,००० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शुक्रवार, २५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या विसर्जनासाठी कल्याण…