कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील Smart City कामे आठ वर्षांपासून रखडली; नागरिकांमध्ये नाराजी, आंदोलनाचा इशारा !
कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील Smart City कामे आठ वर्षांपासून रखडली; नागरिकांमध्ये नाराजी, आंदोलनाचा इशारा !By Kalyan Vaibhav News DeskSeptember 22, 2026 कल्याण, २२ सप्टेंबर : कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेरील Smart City प्रकल्पाशी संबंधित विकासकामे गेल्या आठ वर्षांपासून रखडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात आला आहे. अपूर्ण कामांमुळे स्थानक…