ठाणे-भिवंडी-कल्याण-उल्हासनगर मेट्रोचे स्वप्न प्रत्यक्षात येणार; Line 5 आणि 5A ला केंद्राची मंजुरी !By Kalyan Vaibhav News DeskSeptember 1, 20265 Views ठाणे, १ सप्टेंबर : ठाणे-भिवंडी-कल्याण-उल्हासनगर पट्ट्यातील मेट्रो जोडणीला अखेर मोठी चालना मिळाली आहे. केंद्र सरकारने मुंबई मेट्रो Line 5 च्या सुधारित मार्गाला आणि Durgadi-Kalyan-Ulhasnagar या विस्ताराला…