नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर वर्ध्याजवळ दगडफेक; वातानुकूलित डब्याच्या खिडकीचच्या काचा फुटल्या !By Kalyan Vaibhav News DeskSeptember 26, 2026 नागपूर, २६ सप्टेंबर : नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या १२२९० क्रमांकाच्या नागपूर–मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर शुक्रवारी रात्री वर्ध्याजवळ दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत वातानुकूलित डब्याच्या खिडकीच्या…