नेपाळच्या महापुरात १६२ जणांचा मृत्यू; ३०० भारतीय बेपत्ता, महाराष्ट्रातील ८० पर्यटक अडकले !By Kalyan Vaibhav News DeskAugust 27, 20263 Views काठमांडू, २७ ऑगस्ट : नेपाळमध्ये २६ ऑगस्ट रोजी आलेल्या भीषण अचानक महापुराने मोठ्या प्रमाणावर विध्वंस केला आहे. भोटे कोशी आणि त्रिशुली नदीच्या पुरामुळे रासुवा, नुवाकोट, धाडिंग…