पुणेकरांसाठी मोठी बातमी; पुरंदर विमानतळाच्या प्रत्यक्ष बांधकामाला डिसेंबरपासून सुरुवात !By Kalyan Vaibhav News DeskAugust 26, 20264 Views पुणे, २६ ऑगस्ट : पुणेकरांची अनेक वर्षांची प्रतीक्षा आता संपण्याच्या दिशेने आहे. पुरंदर येथे प्रस्तावित छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रत्यक्ष बांधकामाला डिसेंबर २०२६ मध्ये सुरुवात…