Browsing: Student Safety

दिवेआगर, २ ऑक्टोबर : रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध दिवेआगर समुद्रकिनारी गुरुवारी, १ ऑक्टोबर रोजी घडलेल्या हृदयद्रावक दुर्घटनेत पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला.…