NEET-UG पुनर्परीक्षेपूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! २२ जूनपर्यंत देशभरात Telegram वर तात्पुरती बंदीBy Kalyan Vaibhav News DeskJune 16, 20265 Views नवी दिल्ली, १६ जून : देशातील लाखो वैद्यकीय प्रवेश परीक्षार्थींसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. NEET-UG २०२६ पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने २२ जूनपर्यंत Telegram APP वरील…