ठाण्यातील दाम्पत्य नेपाळमध्ये अद्याप संपर्काबाहेर; बचावकार्याच्या तिसऱ्या दिवशी कुटुंबीयांची चिंता वाढली !
ठाण्यातील दाम्पत्य नेपाळमध्ये अद्याप संपर्काबाहेर; बचावकार्याच्या तिसऱ्या दिवशी कुटुंबीयांची चिंता वाढली !By Kalyan Vaibhav News DeskAugust 29, 20263 Views ठाणे, २९ ऑगस्ट : नेपाळ-तिबेट सीमावर्ती भागात आलेल्या भीषण महापुरानंतर ठाण्यातील समीर आणि अपर्णा जोशी हे दाम्पत्य अद्याप कुटुंबीयांच्या संपर्कात आलेले नाही. कैलास-मानसरोवर यात्रेसाठी नेपाळला गेलेल्या…