ठाण्यात विसर्जनानंतर गणेशमूर्तींच्या छायाचित्रणावर ठाणे पोलिसांची बंदी; सोशल Media प्रसारणावरही निर्बंध !
ठाण्यात विसर्जनानंतर गणेशमूर्तींच्या छायाचित्रणावर ठाणे पोलिसांची बंदी; सोशल Media प्रसारणावरही निर्बंध !By Kalyan Vaibhav News DeskSeptember 16, 2026 ठाणे, १५ सप्टेंबर : गणेश विसर्जनानंतर अर्धवट विरघळलेल्या किंवा पाण्यावर तरंगणाऱ्या गणेशमूर्तींचे छायाचित्रण करून ते Social Media किंवा अन्य माध्यमांवर प्रसारित करण्यास ठाणे पोलिसांनी बंदी घातली…