Browsing: Thane Sports News

ठाणे, ३० ऑगस्ट : पावसाच्या सरी सुरू असतानाही ठाणेकरांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला. ठाणे महानगरपालिकेच्या ३२व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये ३० हजारांहून अधिक धावपटूंनी सहभाग घेतला.…