डोंबिवली पूर्वेत ३ नोव्हेंबरला १६ तास पाणीपुरवठा बंद; सकाळी ८ ते मध्यरात्रीपर्यंत पुरवठा बंद !By Kalyan Vaibhav News DeskOctober 31, 2026 डोंबिवली, ३१ ऑक्टोबर : डोंबिवली पूर्वेतील रहिवाशांना येत्या मंगळवारी, ३ नोव्हेंबर रोजी १६ तासांच्या पाणीपुरवठा बंदचा सामना करावा लागणार आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने मुख्य जलवाहिनीतील…