WhatsApp चे सर्वात मोठे अपडेट ! आता Mobile Number ऐवजी Username वरून होणार संवादBy Kalyan Vaibhav News DeskJuly 1, 20262 Views नवी दिल्ली, १ जुलै : जगातील सर्वाधिक वापरले जाणारे Messaging App WhatsApp आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या Privacy अपडेटपैकी एक आणत आहे. यापुढे वापरकर्त्यांना नवीन व्यक्तींशी संवाद…