महाराष्ट्रात थंडीचा कडाका; धुळे ६.३°, जळगाव ८°, नाशिक १०°, पुणे ११.३ अंशांवर !By Kalyan Vaibhav News DeskNovember 21, 2026 पुणे, २१ नोव्हेंबर : महाराष्ट्रातील अनेक भागांत किमान तापमानात लक्षणीय घट झाल्याने नोव्हेंबरच्या उत्तरार्धातच थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) निरीक्षणानुसार जळगाव येथे…