रविवारी ठाणे-कल्याण जलद मार्गावर मेगाब्लॉक; लोकल धीम्या मार्गावर वळवणार, प्रवासात १० मिनिटांचा विलंब !By Kalyan Vaibhav News DeskNovember 21, 2026 मुंबई, २१ नोव्हेंबर : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ रोजी मुख्य आणि हार्बर मार्गावर अभियांत्रिकी व देखभालीच्या कामांसाठी मेगाब्लॉक जाहीर केला आहे. मुख्य…