कल्याणच्या लाल चौकी स्मशानभूमीचे काम रखडले; नगरसेवक श्यामल गायकर यांच्याकडून KDMC कडे सविस्तर स्थिती अहवालाची मागणी !By Kalyan Vaibhav News DeskOctober 7, 2026 कल्याण, ७ ऑक्टोबर : कल्याण पश्चिमेतील लाल चौकी परिसरातील स्मशानभूमीच्या बांधकामाचे काम रखडल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या प्रकल्पाची सद्यस्थिती, कामातील विलंबाची कारणे आणि आतापर्यंत झालेल्या…