बिसलेरीच्या पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यात आढळले गंभीर दोष; FSSAI कडून कंपनीविरोधात खटला चालवण्यास मंजुरी !
बिसलेरीच्या पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यात आढळले गंभीर दोष; FSSAI कडून कंपनीविरोधात खटला चालवण्यास मंजुरी !By Kalyan Vaibhav News DeskNovember 23, 2026 नवी दिल्ली, २३ नोव्हेंबर : भारतातील पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर क्षेत्रातील प्रमुख ब्रँडपैकी एक असलेल्या Bisleri International Pvt. Ltd. च्या पिण्याच्या पाण्याच्या नमुन्याबाबत भारतीय अन्न सुरक्षा आणि…