भारताच्या स्वदेशी विमानवाहू युद्धनौकेवर फ्रान्सच्या राफेल-M चे पहिले लँडिंग; आयएनएस विक्रांतवर पहिल्याच प्रयत्नात यशस्वी चाचणी !By Kalyan Vaibhav News DeskOctober 30, 2026Updated:October 30, 2026 नवी दिल्ली, ३० ऑक्टोबर : भारतीय नौदलाच्या विमानवाहू युद्धक्षमतेच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड घडली आहे. फ्रान्समध्ये विकसित करण्यात आलेल्या Rafale Marine (Rafale-M) या लढाऊ विमानाने २९ ऑक्टोबर…