कळवा-कल्याणची ७५ वर्षे जुनी वीजवाहिनी बदलण्याचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाची Tata Power ला परवानगी !By Kalyan Vaibhav News DeskAugust 26, 20265 Views ठाणे, २६ ऑगस्ट : ठाणे जिल्ह्यातील वाढत्या वीज मागणीच्या पार्श्वभूमीवर कळवा-कल्याणमधील ७५ वर्षांहून जुनी वीजवाहिनी अद्ययावत करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने Tata…