महाराष्ट्रातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; सुमारे ७४ टक्के तालुके दुष्काळाच्या कक्षेत !By Kalyan Vaibhav News DeskSeptember 26, 2026 मुंबई, २६ सप्टेंबर : महाराष्ट्र सरकारने राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. अधिकृत अधिसूचनेनुसार, या निर्णयामुळे राज्यातील सुमारे ७४ टक्के तालुके दुष्काळाच्या कक्षेत…