ठाण्यात ₹२५० कोटींची आधुनिक Traffic Management System योजना; ‘Traffic School on Wheels’ चा शुभारंभ !By Kalyan Vaibhav News DeskSeptember 1, 20263 Views ठाणे, १ सप्टेंबर : राज्यातील वाढते रस्ते अपघात आणि अपघाती मृत्यू रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ₹२५० कोटींची आधुनिक Traffic Management System उभारण्याची योजना जाहीर केली आहे. ही…