मुंबईत मान्सूनचा तडाखा ! अवघ्या २४ तासांत ३०० मिमीहून अधिक पावसाची नोंद; अनेक भाग जलमयBy Kalyan Vaibhav News DeskJune 24, 20265 Views मुंबई, २४ जून : मान्सूनच्या अधिकृत आगमनानंतर मुंबईत पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) च्या नोंदीनुसार, काल सकाळी ८.०० ते आज सकाळी ७.०० या…