मुंबईतील गणेशोत्सव मंडळांना मोठा दिलासा; मोठ्या PoP गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा मार्ग मोकळा !By Kalyan Vaibhav News DeskAugust 21, 20263 Views मुंबई, २१ ऑगस्ट : गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील गणेशोत्सव मंडळे, मूर्तिकार आणि गणेशभक्तांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. Plaster of Paris अर्थात PoP पासून तयार…