पुण्यात मान्सूनचे अधिकृत आगमन ! मुंबईकरांची प्रतीक्षा संपणार ? पुढील २४ ते ३६ तासांत मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यताBy Kalyan Vaibhav News DeskJune 22, 20265 Views पुणे / मुंबई, २२ जून : महाराष्ट्रातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुण्यात नैऋत्य मान्सूनचे अधिकृत आगमन झाल्याची घोषणा केली असून,…