भारताच्या स्वदेशी NavIC प्रणालीला मोठे बळ; ISRO कडून GSLV-F18 द्वारे NVS-03 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण !By Kalyan Vaibhav News DeskOctober 31, 2026 श्रीहरिकोटा, ३१ ऑक्टोबर : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) भारताच्या स्वदेशी उपग्रह दिशादर्शन प्रणालीला बळ देणारी महत्त्वपूर्ण अंतराळ मोहीम यशस्वी केली आहे. GSLV-F18 या प्रक्षेपण यानाने…