ठाणे जिल्ह्यात Bullet Train प्रकल्पाला वेग; शिळफाटा–जरोली १३५.४५ किमी मार्गाचे काम जोरात !By Kalyan Vaibhav News DeskAugust 26, 20263 Views ठाणे, २६ ऑगस्ट : देशातील पहिल्या Bullet Train प्रकल्पाच्या महाराष्ट्रातील कामाला आता वेग आला आहे. मुंबई-अहमदाबाद High-Speed Rail मार्गिकेतील शिळफाटा ते महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील जरोली या १३५.४५…