Browsing: Thane District News

बदलापूर, २१ ऑक्टोबर : बदलापूर औद्योगिक वसाहतीतून अंबरनाथच्या औद्योगिक वसाहतीतील प्रक्रिया केंद्राकडे रासायनिक सांडपाणी वाहून नेण्यासाठी उभारण्यात आलेल्या वाहिनीला पुन्हा गळती लागल्याने परिसरातील पर्यावरण आणि नागरिकांच्या…

कल्याण, ७ ऑक्टोबर : कल्याण पश्चिमेतील लाल चौकी परिसरातील स्मशानभूमीच्या बांधकामाचे काम रखडल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या प्रकल्पाची सद्यस्थिती, कामातील विलंबाची कारणे आणि आतापर्यंत झालेल्या…

अंबरनाथ, २९ सप्टेंबर : अंबरनाथमध्ये अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात कारवाई करत पोलिसांनी जवळपास १ कोटी रुपये किमतीचे Mephedrone (MD) ड्रग्ज जप्त केले असून, या प्रकरणात नायजेरियन नागरिकासह…

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) क्षेत्रातील नागरिकांना मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी १२ तासांच्या पाणीपुरवठा बंदचा सामना करावा लागणार आहे. महानगरपालिकेच्या बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा येथील…

बदलापूर, १० सप्टेंबर : उल्हास नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर बेकायदा माती आणि दगडांचा भराव केल्याप्रकरणी बदलापूर पश्चिमेतील हेंद्रेपाडा परिसरातील सत्संग विहार या संस्थेच्या मालमत्तेवर महसूल विभागाने जप्तीची…

कल्याण, १० सप्टेंबर : कल्याण पश्चिमेत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांची मालिका पुन्हा समोर आली असून काही तासांच्या अंतरात सहा जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना घडली आहे. खडकपाडा…

कल्याण, १० सप्टेंबर : गणेशोत्सवाच्या उत्साहाला पर्यावरण संवर्धनाची जोड देण्यासाठी कल्याणमधील श्री गजानन विद्यालयात ‘आमचा शाडूचा बाप्पा’ या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. आठवी आणि नववीच्या…

मुरबाड, ८ सप्टेंबर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या NCMC Smart Card द्वारे ST प्रवासातील सवलती देण्याच्या नव्या व्यवस्थेमुळे मुरबाड तालुक्यातील ग्रामीण प्रवाशांसमोर प्रत्यक्ष अंमलबजावणीचा प्रश्न…

टिटवाळा, ८ सप्टेंबर : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी टिटवाळ्यातील ‘निसर्गायन’ पर्यावरण शिक्षण व पर्यटन प्रकल्पाला भेट देऊन विविध पर्यावरणपूरक उपक्रमांची पाहणी केली. पर्यावरण दक्षता…

डोंबिवली, ८ सप्टेंबर : डोंबिवलीजवळील निळजे येथील लोढा हेवनमधील Green Park Tower च्या मागील बाजूस भरवण्यात येणाऱ्या बेकायदा आठवडी बाजारावर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने धडक कारवाई केली आहे.…