Browsing: Thane District News

बदलापूर, ७ सप्टेंबर : बदलापूर पश्चिमेतील प्रेमकुंज को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीच्या पुनर्विकास प्रकल्पात मंजूर आराखडा आणि प्रत्यक्ष बांधकाम प्रक्रियेबाबत गंभीर अनियमितता समोर आली आहे. चुकीच्या आराखड्याला मंजुरी…

कल्याण, ७ सप्टेंबर : कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेरील लालचौकीच्या रिक्षा स्थानकावर काही रिक्षाचालकांकडून प्रवाशांशी मनमानी केली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. लालचौकीकडे जाणाऱ्या प्रवाशांचे भाडे…

कल्याण, २ सप्टेंबर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कल्याण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू असली, तरी गणेशमूर्ती विसर्जनासाठी निश्चित करण्यात आलेल्या १९ घाटांच्या दुरवस्थेचा गंभीर प्रश्न समोर आला…

डोंबिवली, २ सप्टेंबर : डोंबिवली पूर्वेतील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. पाथर्ली, गोग्रासवाडी, टिळकनगर, अंबिकानगर तसेच सागर्ली, एमआयडीसी,…

ठाणे, १ सप्टेंबर : ठाणे-भिवंडी-कल्याण-उल्हासनगर पट्ट्यातील मेट्रो जोडणीला अखेर मोठी चालना मिळाली आहे. केंद्र सरकारने मुंबई मेट्रो Line 5 च्या सुधारित मार्गाला आणि Durgadi-Kalyan-Ulhasnagar या विस्ताराला…

कल्याण–डोंबिवली, ३१ ऑगस्ट : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि सुरक्षा यंत्रणा सज्ज होत असून, उत्सव मार्ग तसेच विसर्जनस्थळांवर १२० हून अधिक CCTV कॅमेऱ्यांची नजर राहणार…

ठाणे, २९ ऑगस्ट : नेपाळ-तिबेट सीमावर्ती भागात आलेल्या भीषण महापुरानंतर ठाण्यातील समीर आणि अपर्णा जोशी हे दाम्पत्य अद्याप कुटुंबीयांच्या संपर्कात आलेले नाही. कैलास-मानसरोवर यात्रेसाठी नेपाळला गेलेल्या…

डोंबिवली, २९ ऑगस्ट : डोंबिवली रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर प्रवाशांसमोरील वाहतूक कोंडीचे संकट पुन्हा गंभीर झाले आहे. मानपाडा रोडपासून पुढे कल्याण-शीळ मार्गापर्यंत वारंवार होणाऱ्या कोंडीमुळे प्रवाशांसह…

कल्याण, २८ ऑगस्ट : नेपाळ–तिबेट सीमेवरील भीषण अचानक पुरानंतर कैलास-मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या कल्याण-डोंबिवलीतील तीन यात्रेकरूंचा गेल्या तीन दिवसांपासून कुटुंबीयांशी संपर्क तुटला आहे. यामध्ये कल्याण पश्चिम येथील…

कल्याण, २८ ऑगस्ट : कल्याण-डोंबिवली शहरात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने मोठी रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू केली आहे. संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रातील सुमारे ६०…