Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Kalyan Vaibhav News Desk
कल्याण, २४ सप्टेंबर : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली परिसरात गणेश विसर्जनासाठी सुमारे १,००० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शुक्रवार, २५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या विसर्जनासाठी कल्याण…
कल्याण, २४ सप्टेंबर : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आधारवाडी येथील महापौर निवासाचा तब्बल १६ वर्षांचा प्रतीक्षाकाळ अखेर संपला आहे. २०१० मध्ये बांधण्यात आलेला हा बंगला प्रवेशमार्गाच्या प्रश्नामुळे वर्षानुवर्षे…
मुंबई, २४ सप्टेंबर : गणेश विसर्जन आणि अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने २३ ते २६ सप्टेंबरदरम्यान २२ विशेष रात्रीच्या उपनगरीय लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी…
ठाणे, २४ सप्टेंबर : ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील परिसरात महाराष्ट्रातील पहिली प्रीपेड रिक्षा सेवा सुरू करण्यात आली आहे. या व्यवस्थेमुळे प्रवाशांना रिक्षात बसण्यापूर्वीच आपल्या गंतव्यस्थळानुसार निश्चित…
कल्याण, २४ सप्टेंबर : कल्याण पश्चिमेतील छाया टॉकीज परिसरात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूक कोंडी वाढल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते योगेश दळवी…
अंबरनाथ, २४ सप्टेंबर : अंबरनाथ शहरातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा अनियमित झाला असून जलस्रोतामधील गढूळपणा वाढल्याने पाणी उपसा आणि शुद्धीकरण प्रक्रियेवर परिणाम झाल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जल…
ठाणे, २२ सप्टेंबर : गणेशोत्सवातील मोठ्या गर्दीचा उपयोग शासकीय योजना आणि लोककल्याणकारी सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाने ‘लोकसंवाद-२०२६’ हा उपक्रम हाती घेतला आहे. २१…
कल्याण, २२ सप्टेंबर : कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेरील Smart City प्रकल्पाशी संबंधित विकासकामे गेल्या आठ वर्षांपासून रखडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात आला आहे. अपूर्ण कामांमुळे स्थानक…
मुंबई, १८ सप्टेंबर : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर गणपती विसर्जनानंतर रात्री उशिरा घरी परतणाऱ्या भाविक आणि प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेने २५-२६ सप्टेंबरच्या रात्री १२ अतिरिक्त लोकल सेवा चालवण्याचा…
ठाणे, १८ सप्टेंबर : गणेशोत्सवाच्या पुढील विसर्जनाच्या दिवसांसाठी ठाणे महापालिकेने शहरात १३२ अधिकृत विसर्जन सुविधांची व्यवस्था केली आहे. यामध्ये खाडी घाट, कृत्रिम तलाव, विसर्जन टाक्या, गणेशमूर्ती…
