बेंगळुरू / श्रीहरिकोटा, २६ मे — भारताच्या महत्वाकांक्षी Gaganyaan Mission संदर्भात मोठी प्रगती समोर आली असून, ISRO चे पहिले uncrewed G-1 mission पुढील ३ ते ४ महिन्यांत लॉन्च होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ISRO ला मे २०२६ च्या सुरुवातीला National Review Committee कडून G-1 mission साठी आवश्यक मंजुरी मिळाल्याची माहिती समोर आली आहे.
🚀 Gaganyaan Mission ला मोठी गती !
ISRO चे G-1 Mission पुढील ३-४ महिन्यांत Launch होण्याची शक्यता 🌍🇮🇳
🤖 Vyommitra Humanoid
🛰️ Human-Rated LVM3 Rocket
👨🚀 भारताच्या Human Spaceflight Programme मधील महत्त्वाचा टप्पा🌐https://t.co/9AKgJqBwmW#ISRO #Gaganyaan #Vyommitra #G1 pic.twitter.com/0f6XTr7GRk
— Kalyan Vaibhav News (@KalyanVaibhav10) May 26, 2026

