शहाड रेल्वे पुलाची ₹१२ कोटींची दुरुस्ती वर्षभरातच निष्फळ; पुन्हा खड्डे पडल्याने वाहनचालक संतप्त, कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह !By Kalyan Vaibhav News DeskNovember 21, 2026 कल्याण, २१ नोव्हेंबर : कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील शहाड रेल्वे पुलाची सुमारे ₹१२ कोटी खर्चून करण्यात आलेली दुरुस्ती अवघ्या वर्षभरातच निष्फळ ठरल्याचे चित्र समोर आले आहे. २०२४ मध्ये…