ठाण्यात शिवकालीन शस्त्रास्त्रांचे विशेष प्रदर्शन; दांडपट्टा, उष्ट्रनाळ तोफ आणि गेंड्याच्या कातडीची ढाल पाहण्याची संधी !By Kalyan Vaibhav News DeskNovember 21, 2026 ठाणे, २१ नोव्हेंबर : शिवकालीन युद्धपद्धती, मराठा सैन्याची शस्त्रसज्जता आणि तत्कालीन युद्धतंत्राचा इतिहास जवळून जाणून घेण्याची संधी ठाणेकरांना उपलब्ध झाली आहे. ठाणे पश्चिमेतील लुईसवाडी परिसरातील प्राच्यविद्या…