क्षेपणास्त्र निर्मितीत भारताचा मोठा निर्णय; DRDO चे क्षेपणास्त्र तंत्रज्ञान आता भारतीय उद्योगांकडे !By Kalyan Vaibhav News DeskAugust 25, 20263 Views नवी दिल्ली, २५ ऑगस्ट : भारताच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी केंद्र सरकारने आज महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास…