डोंबिवलीतील निळजे येथे बेकायदा आठवडी बाजारावर KDMC ची धडक कारवाई; जमीनमालकासह आयोजकांवर गुन्हा !By Kalyan Vaibhav News DeskSeptember 8, 2026 डोंबिवली, ८ सप्टेंबर : डोंबिवलीजवळील निळजे येथील लोढा हेवनमधील Green Park Tower च्या मागील बाजूस भरवण्यात येणाऱ्या बेकायदा आठवडी बाजारावर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने धडक कारवाई केली आहे.…