Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Browsing: कल्याण – डोंबिवली
ठाणे, ३० ऑक्टोबर : ठाणे जिल्ह्यातील प्रमुख जलस्रोत असलेल्या बारवी धरणातील पाणीसाठा २९ ऑक्टोबर २०२६ रोजी ९५.३५ टक्क्यांवर नोंदवण्यात आला आहे. धरणात सध्या सुमारे ३२३.०८ दशलक्ष…
कल्याण, ३० ऑक्टोबर : नियमित वेतन, रोजगाराची सुरक्षितता, प्रलंबित आर्थिक देणी आणि सामाजिक सुरक्षा या मागण्यांसाठी महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कल्याणमधील तेजश्री कार्यालयाबाहेर आंदोलन केले. भारतीय मजदूर…
डोंबिवली, २९ ऑक्टोबर : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील डॉ. रॉथ रस्त्यावरील सरकता जिना सलग चार दिवसांपासून बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. याच परिसरातील कल्याणच्या दिशेकडील…
डोंबिवली, २८ ऑक्टोबर : नवी डोंबिवली आणि डोंबिवली एमआयडीसी परिसरात पाणीपुरवठ्यातील कपात आणि पुरवठा पूर्ववत होण्यास होणारा विलंब यामुळे पाणीटंचाई तीव्र झाली आहे. काही गृहसंकुलांमध्ये रहिवाशांना…
कल्याण, २८ ऑक्टोबर : कल्याण-शिळफाटा मार्गावरील वाढती वाहतूककोंडी कमी करून कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि तळोजा परिसरातील दळणवळण अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मुंबई मेट्रो मार्गिका…
डोंबिवली, २७ ऑक्टोबर : डोंबिवलीतील एकतानगर परिसरातील अष्टगणेश उद्यानात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) उद्यान विभागाची परवानगी न घेता खोदकाम केल्याप्रकरणी संबंधित एजन्सीचे मालक आणि पर्यवेक्षक प्रदीप राऊत…
कल्याण, २७ ऑक्टोबर : कल्याण-डोंबिवलीतील नऊ युवा क्रिकेटपटूंचा समावेश असलेला महाराष्ट्राचा १६ सदस्यीय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळण्यासाठी आणि विशेष प्रशिक्षण घेण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे…
कल्याण, २६ ऑक्टोबर : कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूककोंडी, बेशिस्त पार्किंग, परवानगीविना होणारी प्रवासी वाहतूक आणि रखडलेल्या सॅटिस (SATIS) प्रकल्पाच्या निषेधार्थ रिक्षाचालक-मालक संघटनेने आज,…
डोंबिवली, २६ ऑक्टोबर : डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी परिसरातील अनियमित आणि कमी दाबाच्या पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या रहिवाशांच्या आंदोलनानंतर प्रशासनाने पाणीबंदीच्या वेळापत्रकात बदल करण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू केला…
कल्याण, २६ ऑक्टोबर : कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयासाठी प्रस्तावित असलेल्या १७ मजली नवीन इमारतीच्या बांधकामाला गती देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत कालबद्ध निर्देश…
