कल्याण-शिळफाटा परिसरातील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी ₹१३,८५६ कोटींचा मेट्रो १२ अ प्रकल्प मंजूर; साडेतीन वर्षांत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य !
कल्याण-शिळफाटा परिसरातील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी ₹१३,८५६ कोटींचा मेट्रो १२ अ प्रकल्प मंजूर; साडेतीन वर्षांत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य !By Kalyan Vaibhav News DeskOctober 28, 2026 कल्याण, २८ ऑक्टोबर : कल्याण-शिळफाटा मार्गावरील वाढती वाहतूककोंडी कमी करून कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि तळोजा परिसरातील दळणवळण अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मुंबई मेट्रो मार्गिका…